Pages

Monday, March 7, 2011

कविता

बघ कसा वेळ पण माझ्याबरोबर खेळ खेळतो
जेव्हा लिहायचे मनात असते तेव्हा कामाचा मेळ घालतो

उसंत घेऊन लिहावे म्हणालो तर निवांत वेळ नाही मिळत
लिहिण्याची मनाची वेळ निघून गेली कि पाऊले घरी वळत

आज नशिबाने आणि (LAPTOP ने हि!) साथ दिली आहे
लिहायला बसलोय आणि देवाने पूरी रात दिली आहे

आता laptop जिवंत असे पर्यंत आणि flight निघे पर्यंत लिहिणार आहे
तू फक्त कंटाळू नको वाचायला; आता माझ्या साठी चा मीच राहणार आहे

No comments:

Post a Comment