भावनांना
वाट
विचारांना
पहाट
आसवणारया
आसवांना वाहण्यासाठी वाट
रागावणारया
रागाचे हास्य मुखात
अंधाऱ्या
वाटेला उजळणारी वात
उसळत्या
लाटाना किनाऱ्याचा प्रांत
ओल्या
अनुभवाना आल्या अनुभवांची साथ
भीतीच्या
भावनांना रात्रीचे भूत
प्रीतीच्या
प्रवासाला साथीचा हात
साठीच्या
बुद्धीनाठीला काठीचा आठ
यौवनाच्या
उंबरठ्याला ओलांडण्याचा ऊत
No comments:
Post a Comment